कल चाचणीचे फायदे 

अॅप्टीट्यूड टेस्ट म्हणजेच कल चाचणी ही एक मानसशास्त्रीय चाचणी आहे. 
ही चाचणी केल्याने तुमच्या करिअरच्या वाटा शोधण्याचा मार्ग सोप्पा होतो.

बाह्य घटकांचा प्रभाव

मित्र-मैत्रिणी यांच्या सांगण्यावरून आपली करिअरची दिशा ठरवतो. पण नेमकं आपलं तिथचं चुकतं. कारण प्रत्येकाची क्षमता वेगळी असते. त्यामुळे तुमचा हा बाह्यघटकांपासून तयार झालेला निर्णय चुकू नये यासाठी कल चाचणी फायदेशीर ठरते.

संभ्रम दूर होतो.

हे करु ? का ते करु ? या प्रश्नांनी प्रश्न सुरु होतो. विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही बऱ्याचदा काय करावे याचा मार्ग दिसत नाही आणि मग कुठला तरी निर्णय घ्यायचा म्हणून तो विद्यार्थ्यावर लादला जातो.

सुप्त क्षमतांचा अंदाज 

मुलांमध्ये अनेक क्षमता दडलेल्या असतात. त्या विकसित झाल्यानंतर त्याचा कल बदलणार असतो. काहीवेळा तो कल उशिराने आयुष्यात लक्षात येतो आणि करिअरच्या दृष्टीने आता उशीर झालेला असतो.

बलस्थाने आणि उणिवा

जसं आपण एखाद्याची क्षमता तपासतो, त्याचबरोबर त्याची चांगले गुण आणि वाईट सवयी यांची माहिती मिळते. ज्यामुळे निर्णय घेताना आपल्याला नीट अंदाज बांधता येतो.

व्यक्तिमत्व अंदाज

तुमची पर्सनॅलिटी काय आहे, तुम्ही आयुष्यात कोणतीही स्थिती कशी हाताळता यावरून तुम्ही कोणतं करिअर निवडू शकता याचा अंदाज येतो.

आवड

एखादी गोष्ट, कला मनापासून आवडते म्हणून तेच करिअर होवू शकेल असं निश्चित नसतं. कदाचित आता आवड वाटणारी गोष्ट नंतर बदलू शकते. म्हणूनच कल चाचणी महत्वाची ठरते.

आत्ताच तुमची कलचाचणी करुन​ घ्या

Thank you! Your message has been sent.
Unable to send your message. Please fix errors then try again.

मानसिक आरोग्य व करिअर मार्गदर्शन टीप्स मिळवा

आमच्या व्हाटसअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा...

कालिदास पाटील यांच्या विषयी

  • सायकॉलॉजिस्ट/चाईल्ड अॅण्ड फॅमिली कौन्सेलर
  • संस्थापक अध्यक्ष शुश्रुषा सल्ला, मार्गदर्शन व प्रशिक्षण संस्था इस्लामपूर
  • मा. प्राचार्य, आण्णासाहेब डांगे विशेष अध्यापक विद्यालय, पलूस
  • कार्याध्यक्ष, सायकॉलॉजिकल वेलफेअर असोसिएशन
  • मा. सचिव, राष्ट्रीय मराठी मानसशास्त्र परिषद
  • सहसचिव, शिवाजी विद्यापीठ मानसशास्त्र परिषद
  • जीवनसमृद्धी, ज्ञानसंजीवन, उर्जा, बालसंस्कार, पंचकोष विकास अशा विविध शैक्षणिक प्रकल्पांची निर्मिती.
  • आर.सी.आय. नवी दिल्ली मान्यताप्राप्त रिहॅबिलेटेशन सायकॉलॉजिस्ट
  • यशदा, मुक्तांगण पुणे आदी ठिकाणी तज्ज्ञ प्रशिक्षक व समुपदेशक
  • आकाशवाणी सांगली व पुणे केंद्रावरून भाषणे, कथाकथन
  • 'जागर प्रभावी पालकत्वाचा' या कार्यक्रमाचे निर्माते व आजवर ६० हून अधिक कार्यक्रमांचे सादरीकरण
  • सचिव, जय किसान मंडळ, येडेनिपाणी
  • वसंतदादा स्मृती व्याख्यानमालेचे ३० वर्षे सातत्याने आयोजन
94226 27571

‘शुश्रुषा’ सल्ला,
मार्गदर्शन व
प्रशिक्षण संस्था

  • कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचं मानसिक स्वास्थ्य जपणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था
  • मानसिक आरोग्य, समुपदेशन, शैक्षणिक प्रकल्प, प्रबोधन व प्रशिक्षण याविषयीचा 20 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव
  • मानसोपचार तज्ञ, चिकित्सालयीन मानसतज्ञ, शालेय मानसतज्ञ, समुपदेशन मानसतज्ञ यांचा अनुभवी व सृजनशील गट..
  • महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य व शिक्षण,महिला व बाल विकास विभागाशी संलग्न विविधांगी सातत्याने सामाजिक कार्य करणारी पश्चिम महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त संस्था