ही तपासणी कुणी करायला हवी?

सध्याच्या मुलांना लहानपणापासून एक वेगळीच सवय लागते. त्यांच्या हातात मोबाईल असल्याशिवाय ते जेवायलाच बघत नाही. कार्टून बघत, गाणी बघत किंवा गेम खेळत जेवण करण्याची ही सवय अतिघातक आहे.

सतत मोबाईल आपल्या 
जवळपास असावा, अशी अपेक्षा

मूल ​जेवताना, झोपताना, 
मोबाईल पाहण्याचा हट्ट 

मुलाची भूक कमी झाली आहे 
किंवा त्याचे / तिचे जेवणाकडे दुर्लक्ष 

ऑनलाईन मोबाईल व्यसन चाचणी
MOBILE ADDICTION TEST ONLY @ Rs. 100

स्मार्टफोनच्या 
अतिवापराचे 
९ दुष्परिणाम

स्मार्टफोन ही आता जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यातली गरज बनली आहे. याच स्मार्टफोनचा अतिवापर वाढला असून, त्याचे अनेक धोके माणसाच्या आरोग्याला होतात. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे मोठे आजार होण्याचा धोका वाढला आहे.
ONLINE TEST 
  • सतत चिडचिड होते
  • तणाव निर्माण होऊन, मानसिक परिणाम होतात
  •  दृष्टीवर परिणाम होतो
  • डोकेदुखी वाढते
  • अंगदुखी सुरू होते
  • मोबाईलचे व्यसन लागते
  • लहान लहान विचारात गोंधळून जाणे
  • मानेचा आजार व्हायची शक्यता वाढते

ही टेस्ट केल्यानंतर काय कराल?

ऑनलाईन मोबाईल व्यसन चाचणी दिल्यानंतर २४ तासात तुमच्या व्हाटसअप क्रमांकावर पीडीएफ फॉरमॅटमध्ये रिपोर्ट मिळेल.

या रिपोर्टमध्ये आपल्या मुलास मोबाईलचे व्यसन आहे किंवा नाही, त्याचे प्रमाण किती आहे हे स्पष्ट लिहलेले असेल.

आपल्या मुलाच्या मोबाईलच्या व्यसनाच्या तीव्रतेप्रमाणे मानसतज्ज्ञांचा सल्ला या रिपोर्टमध्ये दिलेला असेल.

नातेवाईक, मित्र परिवार यांना देखील त्यांच्या मुलांच्याबाबतीत अशी समस्या भेडसावत असल्यास त्यांना या टेस्टबद्दल नक्की माहिती द्या.